Posts

Showing posts from October, 2021

शेळीपालनासाठी करताय; मग जाणून घ्या! शेळीच्या विक्रीसाठी असलेले भारतातील महत्त्वाचे बाजार

Image
  शेळीपालनासाठी करताय; मग जाणून घ्या! शेळीच्या विक्रीसाठी असलेले भारतातील महत्त्वाचे बाजार ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे. शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात. शेळीपालनातील नफ्यामुळे अनेकजण आता या व्यवसायाकडे वळत आहेत. शासनही या व्यवसायासाठी अनुदान आणि कर्ज पुरवत असते. मांससाठी शेळी एक उपयुक्त स्रोत आहे. देशात बोकड्याच्या मांस आणि शेळीच्या मांसला मोठी मागणी आहे. इतकीच नाही शेळीचं दूध, कातडी, आणि फायबरसाठी शेळीला मोठी मागणी आहे. शेतीमध्येही शेळीचा मोठा उपयोग होत असतो. शेळीच्या लेंडी खतालाही मागणी वाढत आहे. दरम्यान या शेळीपालन व्यवसायिक पद्धती करताना अनेक तरुणांच्या मनामध्ये विविध प्रश्न भेडसावत असतात. शेळीपालन सुरू करताना काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक असते. यासाठी जर आपण शेळीपालनाचं शास्त्र प्रशिक्षण घेऊन जाणून घेतलं तर तु...

‘पांढऱ्या’ सोन्याचे भाव यंदा आभाळाला भिडणार, कापसाची साठवणूक ठरणार फायदेशीर

Image
  ‘पांढऱ्या’ सोन्याचे भाव यंदा आभाळाला भिडणार, कापसाची साठवणूक ठरणार फायदेशीर आपल्या शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतो त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू मका कांदा कापूस या प्रकारची पिके असतात. कापूस हे एक नगदी प्रकारचे खरीप  पीक  आहे.कापूस  हा खरीप हंगामातील पीक आहे. यंदाच्या साली पावसामुळे खरीप पिकांचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे 50 टक्के पिके ही पाण्याखाली गेली किंवा खराब झालेली आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच फटका मिळाला आहे. परंतु पावसाच्या नासाडीमुळे पिके खराब होऊन उत्पन्न कमी झाले परंतु पिकांचे भाव यामुळे भरघोस वाढायला लागले आहेत. चालू हंगामात बाजारात कापसाला 6900-7000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव:    सोयाबीनचे सुद्धा तसेच घडले उत्पन्न घटल्याल्यानंतर सोयाबीन चे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचबरोबर पांढरे सोने म्हणजेच कापसाचे सुद्धा भाव  वाढत  आहेत. महाराष्ट्र  राज्यात एकूण पंचाऐंशी 85 लाख गाठी कापसाचे धोरण होते परंतु पावसाच्या नासाडीमुळे हे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. डायरेक्ट 85 लाख  गाठी वरून  कापसाचे ...

मोठी बातमी; ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार अनुदान, शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करून घ्या “या” योजनेचा लाभ..

Image
  मोठी बातमी; ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार अनुदान, शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करून घ्या “या” योजनेचा लाभ.. कृषी विभागाकडून (Department of Agriculture) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी (Dragon fruit planting) 40 टक्के अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान 2021-22 या वर्षापासून दिले जाते. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. ड्रॅगन फ्रूटला सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी – ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्वे आणि ऍन्टी ऑक्‍सिडन्टमुळे (Nutrients and antioxidants) या फळाससुपर फ्रूट म्हणूनही प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असून, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. एवढे मिळते अनुदान – ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी (Dragon fruit planting) लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रती हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40...

कपाशीची ही नवीन जात पाण्याऐवजी करणार तेलाचे शोषण; कृषी संशोधकांना मिळाले यश…

Image
  कपाशीची ही नवीन जात पाण्याऐवजी करणार तेलाचे शोषण; कृषी संशोधकांना मिळाले यश… कृषी संशोधक (Agricultural researcher) काहीना काही कृषी (Agricultural) निगडित संशोधन करत असतातच. नवनवीन तंत्रज्ञाचा शोध करण्यात आलेले आपण पाहिले आहे. आज कपाशीच्या पिकाच्या ऐका नविन जातींबद्दल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक नवीन शोध कृषी संशोधकांनी (Agricultural researcher) लावला आहे. कापसाची एक नवीन जात शोधण्यात कृषी संशोधकांना (Agricultural researcher) यश आले आहे. संशोधकांनी शोधलेली ही कपाशीची जात पाण्याचे नव्हे तर चक्क तेलाचे शोषण करणार आहे. ते कसे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया… कपाशीच्या नवीन जातीचा शोध – कपाशीच्या (cotton) एका नव्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Indian Institute of Technology) गुहाटी येथील शाखेने हा शोध लावला आहे. या संस्थेतील संशोधकांनी कपाशीच्या एका वेगळ्या प्रकारच्या जातीचा शोध लावला आहे. ज्यामध्ये कपाशी (cotton) ची जात पाण्याचे नव्हे तर चक्क तेलाचे शोषण करणार आहे. तेलाचे शोषण असे होणार – समुद्रात किंवा नद्यांमध्ये तेलगळती होत असते. त्यामुळे प...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील पीएम किसान हप्ता “या” तारखेला मिळणार..

Image
  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील पीएम किसान हप्ता “या” तारखेला मिळणार.. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. सन्मान निधी योजनेचे लाभार्थी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांसाठी याबाबद आनंदाची बातमी मिळणार आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा हप्ता ट्रान्सफर करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. या विषयी सविस्तर माहिती घेऊया.. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर त्यांना आता हा आधीचा हप्ता मिळेल. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळेल, अर्थात तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील. तुम्ही 30 सप्टेंबरपूर्वी योजनेसाठी नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे. तुमचा अर्ज स्विकार झालेला असल्यास तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील. नोंदणीसाठी – pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करू शकता. त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठि...

एकाच झाडाला “टोमॅटो-वांगी” ही दोन फळे; या संशोधकांची भन्नाट कमाल पाहिली का? नवीन प्रयोगात मिळवले यश..

Image
  एकाच झाडाला “टोमॅटो-वांगी” ही दोन फळे; या संशोधकांची भन्नाट कमाल पाहिली का? नवीन प्रयोगात मिळवले यश.. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेती व्यवसाय (Farming business) पुढे नेण्यासाठी संशोधक नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात. असेच आपण संशोधनातून केलेला अनोखा प्रयोग आपण पाहणार आहोत. वाराणसीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी अशीच एक अनोखी गोष्ट विकसित केली आहे. कलम (Grafting) तंत्राद्वारे शास्त्रज्ञांनी अशी वनस्पती विकसित केली आहे, ज्याला एकाचं वेळी टोमॅटो आणि वांगी लागतील. त्यांनी या वनस्पतीला ‘ब्रिमॅटो’ (Brimato) असं नाव दिलं आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया.. ग्राफटींग करून नवीनजात निर्माण केली – वाराणसीतील आयसीएआर आणि भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेनं यापूर्वी ग्राफ्टिंग पोमॅटो (बटाटा-टोमॅटो) चं एकत्र उत्पादन घेण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर, त्यांनी आता ‘ब्रिमॅटो’ची (Brimato) झाडं विकसित केली आहेत. ‘IC 111056’ या वांग्याच्या वाणातील सुमारे 5 टक्के रोपांमध्ये दोन शाखा विकसित करण्याची प्रवृत्ती आहे. यांनी 25 ते 30 दिव...